श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा अकॅडमीच्या वतीने क्रीडादिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा अकॅडमीच्या वतीने तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे श्री मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय खेळ दिवस कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख पाहुणे - नगराध्यक्ष श्री. अरुणभाऊ धोटेराजुरा…
