व्यावसायिक वैद्यकीय प्रयोगशाळांना आरोग्य विभागाची नोटीस अनधिकृत पॅथोलॉजी लॅब वर कारवाई करण्याचे महाराष्ट्र पॅरावैदक परिषद मुंबईचे आदेश
अनधिकृत पॅथोलॉजी व रक्त संकलन केंद्रावर होणार कारवाई सध्या सर्वत्र पॅथोलॉजी सेंटर कडून होण्याऱ्या लुबाडणूकीवर नागरिकांडून ओरड होत आहे. संबंधीत क्षेत्रातील अपुरे प्रशिक्षण असतांनाही पॅथोलॉजी सुरू करून रूग्नांच्या जीवाशी खेळ…
