अंगणवाडी बिट वरध अंतर्गत पोषण माह समारोप निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव अर्तगत प्रत्येक अंगणवाडी केन्द्र स्थरावर सप्टेंबर २०२४ पोषण माह म्हणून साजरा करण्यात आला, त्याअनुषंगाने दिनांक ३० सप्टेंबर…
