मनसेच्या आंदोलनाच्या दणक्याने रुग्नवाहिका चालकांना मिळाला न्याय
चंद्रपुर:-वेकोली महाकाली कॉलरी चंद्रपूर अंतर्गत रुग्नवाहीका चालक हे कंत्राटी वाहनचालक असून या वाहनचालकांचा कंत्राट सध्यास्थितीत हाईप्राईड या कंपणीकडे आहे मात्र या कंपणीच्या कंत्राटदाराने सदर वाहनचालकांना नियमीत मासीक वेतन देत नसून…
