सोयाबीन आर्थिक नुकसानी बाबत शेतकरी संघटना युवा तालुका आघाडीची तहसीलदार राळेगाव यांना निवेदनाद्वारे मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यातील सोयाबीन,कापुस उत्पादक शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाई देणेबाबत दि 28 सप्टेंबर रोजी शेतकरी संघटना युवा तालुका आघाडीची तहसीलदार राळेगाव यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली…
