छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा देणारा :- पोलीस निरीक्षक शितल मालते
शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य गुणवंताचा सत्कार सहसंपादक : रामभाऊ भोयर छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आपल्या मुलांना महाराजांचा इतिहास वाचायला लावणे गरजेचे आहे त्यांच्यापासून स्फूर्ती मिळेल महाराजांचा इतिहास आम्हाला प्रेरणा…
