निरपराध शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या दोषींवर कारवाई करा.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.निष्पाप काही महिन्यापासून शेतकरी शांततेने आंदोलन करत…
