राळेगांव तालुका ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष पदी राजूभाऊ रोहणकर ,उपाध्यक्ष म्हणून जानरावभाऊ गिरी, बाळूभाऊ धुमाळ यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना नई दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वरजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.…
