छोट्याशा बोडखा गावातील महेशची आंतरराष्ट्रीय गगनभरारी!
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा OHIO State University Of USA या विद्यापीठाने रसायनशास्त्रातील शोध प्रबंधाबद्दल डॉक्टरेट ही पदवी बहाल राजुरा: परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्या परिस्थितीवर मात करता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे…
