चिमूर तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, प्रशासनाने निष्काळजीपणा करू नये–आमदार बंटीभाऊ भांगडीया
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर कोरोना संदर्भात प्रशासकीय बैठक चिमूर शहर व तालुक्यात कोरोना महामारी झपाट्याने वाढत असून,प्रशासन मात्र नरमाईचे धोरण अवलंबित असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे,विना मास्क फिरणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याचे…
