कोरोनाच्या काळात उत्कृष्टपणे आरोग्य सेवा दिल्याबद्दल धानोरा सर्कल मधून डॉक्टर श्यामसुंदरजी गलाट यांचा कोरोना योद्धा म्हणून वसंत जिनींग मध्ये सत्कार सोहळा संपन्न
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील डॉक्टर श्यामसुंदरजी गलाट साहेब हे चाळीस वर्षापासून रुग्णसेवा करत आहे. यांनी जिवाची पर्वा न करता अभूतपूर्व कोरोना काळात जनतेला रुग्णसेवा…
