बससेवेसाठी विद्यार्थ्यांची आगारात धडक नारंडा, वनोजा, कढोली खुर्द, निमणी येथील बससेवा सुरू करण्याची मागणी
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता कोरपना तालुक्यातील नारंडा, वनोजा, कढोली खुर्द, बोरी नवेगाव, निमणी, धूनकी येथील बससेवा सुरू करण्यासाठी भारतीय जनता…
