बाळू BE A PART OF LOVING Unit” चे योगदान गरोदर महिलेला पोषण आहार वाढदिवसाच्या प्रसंगी भेट “बाळू” ची लोकचळवळीतुन कुपोषणमुक्ती मोहीम
"राजुरा : 'बाळू' माध्यमातून युग रुपेश आस्वले याच्या सातव्या वाढदिवशानिमित्याने कुपोषणापासून वाचवण्यासाठी लोकचळवळीच्या माध्यमातून कोरोना काळात गरोदर महिला आणि बालकांना पोषण आहार नियमित मिळावा, याकरिता "बाळू BE A PART OF…
