पर्युषण महापर्व शांती, सौहार्द, भाईचारा, जीवदया आणि क्षमाचा संदेश घेऊन येतो – आचार्य श्री महानंदसूरीश्वरजी म.सा.
हिंगणघाट । श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्ट हिंगणघाट यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासांसाठी विराजमान प.पू. आचार्यश्री महानन्द सूरीश्वरजी म.सा. आणि मुनि श्री अभिषेक विजयजी म.सा. यांनी जैन लोकांच्या उपस्थितीत ’श्री पर्युषण…
