कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन हिंगणघाट कडून आमदार समीर कुणावार यांच्या शुभहस्ते मोहता मिल कामगारांच्या पाल्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हिंगणघाट ….दिनांक २० सप्टेंबर गेल्या अनेक दिवसापासून हिंगणघाट येथील स्थानिक आर एस आर. मोहता मिल बंद पडल्यामुळे येथील मोहता मिल कामगारांची आर्थिक स्तिथी बिकट झालेली आहे. या कामगारांची आपल्या पाल्याची…
