शहीद स्मृती दिनाच्या निमित्ताने वीर शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली
काल दि.16/8/21 रोजी सोमवारला मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शहीद स्मारक येथे वीर बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली…
