जिल्हा परिषद शाळा,धानोरा येथे सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, धानोरा येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्य दिन कोरोना जागतिक महामारी चे नियम पाळून साजरा करण्यात आला.…
