पोंभूर्णा तालुक्यातील भटाळीत वाघाची शिकार,बुटीबोरीत अवयव विक्री प्रकरणी झाला खुलासा
भटारीचे तीन आरोपी अटकेत १० वाघ नखे, व मिशीचे ६ केस जप्त पोंभूर्णा :-वाघाची शिकार व अवयव तस्करी प्रकरणात बुटीबोरी वनविभागाच्या पथकाने पोंभूर्णा तालुक्यातील भटारी गावतील तीन आरोपींना ताब्यात घेतले…
