धक्कादायक:विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या,आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दि 2 सप्टेंबर रोजी वडकी येथे उघडकीस आली आहे. विशाल भाऊरावजी खोंडे रा.वडकी असे या युवकाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप…
