घर तिथे मनसे कार्यकर्ता हा संकल्प घेऊन पक्षाची वाटचाल होणार,मनविसे राज्य उपाध्यक्ष मंगेश डुके यांचे प्रतिपादन
1 जुने मनविसे पदाधिकाऱ्यांना मनसेत पद देणार. वन बूथ टेन यूथ हे समीकरण घेऊन पक्षाची टाकत वाढविणार वरोरा:-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष मंगेश डुके यांच्या उपस्थितीत आज दिनांक २८…
