प्रबोधनासोबत यशस्वी ठरला ईद ए मिलादुन्नबी निमित्त पैगंबर मोहम्मद यांचा मानवीय दृष्टीकोण व अन्य धर्मीयांसोबत व्यवहार यावर विशेष कार्यक्रम
वरोरा शहरात मराठी मुस्लिम सोशल वेलफेअर संस्थेच्या वतीने सर्व धर्मीय ईद ए मिलादुन्नबी चहा पर्वावर सर्व धर्मीय प्रबोधन संमेलनाचे नगर भवन येथे आयोजन करण्यात आले .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य…
