नागपुरात निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळला; अख्खे कुटुंब थोडक्यात वाचले
नागपूर: कळमना मार्केटकडे जाणाºया मार्गावर असलेल्या भारतनगर चौकात निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या पुलाचा एक भाग पडण्याआधी तेथून एक…
