नुकसानग्रस्त शेतांची विरोधी पक्ष नेत्यांकडून पाहणी ,देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर
1 मा.श्री. देवेंद्रजी फडणविस साहेबविरोधी पक्षनेते विधानसभा,वणी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील सर्व शेतन्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत.जी प सदस्य मंगलाताई दिनकर…
