मारोतराव वादाफळे कृषी महाविदयालय, यवतमाळ येथील विदयार्थीनी साक्षी ज्ञानेश्वर थुटे हिने रावेरी येथील शेतकऱ्यांनाकेले मार्गदर्शन, बोर्डो मिश्रण करते पिकांवरील रोग नियंत्रण
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारोतराव वादाफळे कृषी महाविदयालय, यवतमाळ येथील विदयार्थीनी साक्षी ज्ञानेश्वर थुटे हिने रावेरी येथील शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रणाचे प्रात्यक्षिक करून दाखवत त्याचे फायदे आणि मिश्रण बनवण्याची पद्धत …
