प्रगतीनगर भागात वॉटर एटीएमच्या उदघाटन प्रसंगी नगर परिषद प्रशासनाकडून शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन ,जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार
येथील प्रगतीनगर भागात वॉटर एटीएमच्या उदघाटन प्रसंगी नगर परिषद प्रशासनाकडून शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर, युवासेना उप जिल्हा अधिकारी अजिंक्य शेंडे व माजी शहर…
