जिल्हानिधी पंचायतराज योजने अंतर्गत जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार यांच्या पुढाकारानी पिण्याच्या पाण्याच्या कॅनचे वितरण
लोकनेते विकासपुरुष आ.सुधीरभाऊ मुनगंटिवार यांच्या नेतृत्वात नेहमी जनसेवेत तत्पर असणारे जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार यांच्या पुढाकाराणी जिल्हानीधी पंचायतराज योजने अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातुन बोर्डा बोरकर,घनोटी तुकुम येथील ग्रामवासीयांना पिन्याच्या पाणी कॅनचे वितरण…
