राळेगाव तालुक्यात अवैध डॉक्टराचे सुगीचे दिवस,जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालतोय भोंगळ कारभार?
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ग्रामीण भागात या बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यावर कार्यवाही झाल्यामुळे बऱ्यापैकी आळाही बसला मात्र ही मोहीम थंडावल्याने पून्हा जैसे थे हा व्यवसाय बिनधास्तपणे…
