राळेगाव शहरातील मातानगरात दिवसा ढवळ्या दरोडा [प्रदीप निकम यांच्या घरातील फायन्सस वाल्यांना केले लक्ष, आठ लाखांची रक्कम पळवली }
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी येथील तीन घर फोडल्याची घटना ताजी असतांना च आज दिवसा ढवळ्या राळेगाव शहरात दरोडा पडल्याची घटना घडल्याची माहिती समोर येतं आहे. दुपारी साडे बारा…
