संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे शालेय स्नेहसंमेलन संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे दरवर्षीप्रमाणे वार्षिक शालेय स्नेहसंमेलन -सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते.शालेय क्रीडास्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचे छोटे खेळ, कब्बड्डी स्पर्धा, धावण्याची स्पर्धा घेण्यात…
