माणिक रत्न पुरस्काराने राष्ट्रपाल भोंगाडे सन्मानित वणी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (हॉल) दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार
सहसंपादक: रामभाऊ भोयर आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून तळागळातल्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचून सदैव न्याय देण्याची भूमिका जोपासत असलेले व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपाल मुद्रका वामन भोंगाडे यांना…
