सारेगामापा गायक उपविजेता ” उज्ज्वल गजभार ” यांचे विश्वकर्मा बिझनेस गृप ने मानले सहृदयी आभार
सहसंपादक : रामभाऊ भोयर न भूतो न भविष्य असा घडवून आणलेला कार्यक्रम "' रावेरी महाशिवरात्री महोत्सव "' आयोजक मा नंदु पाटील राऊत, विश्वकर्मा बिझनेस गृप राळेगाव उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट गायक…
