माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची बिनविरोध निवड
लता फाळके /हदगाव नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक- 2021.हदगांव तालुका सोसायटी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मा. नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या…
