हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पिक विमा मिळावा
प्रतिनिधी: लता फाळके /हदगाव 2020- 21 चा खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची पेरणी केली होती. परंतु ही पिके काढणीस आल्या वेळेस अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान…
