आता नवयुवकांच्या नजरा नगर पंचायत राळेगांव च्या संभाव्य निवडणूकी कडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सध्या लाॅकडाऊन नंतर धुमधडाक्याने नगर पंचायत राळेगांव ची निवडणूक या वर्षाच्या अखेर होईल असे च संकेत अधिकृत सूत्रांनी दिल्याने,नवयुवकांच्या नजरा संभाव्य निवडणूकी कडे लागल्या असून,चौका…
