गिट्टी क्रेशर मशीनमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्य ,रुद्रानी कंपनीचा बेजबाबदारपणा मजुराच्या जीवावर बेतला
लता फाळके /हदगाव हिमायतनगर तालुक्यात येत असलेल्या व तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वटफळी शिवारात रुद्राणी कंपनीचे गीटी क्रेशर मशीन आसुन त्या मशीन मध्ये एक कामगार अडकुन मरण पावला असल्याची…
