राळेगाव तालुक्यातील माजी उपविभाग सचिव कु. आरतीताई कारंडे यांची ठाणे येथे विभागीय बदली झाली त्यामुळे त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक ०६/०८/२०२१ रोजी मा. श्री बाळकृष्णाजी गाढवे साहेब केंद्रीय अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय…
