स्व. बाबासाहेब मानकर स्मृती व्यापारी संकुल नामकरण सोहळा,(माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके सह मान्यवरांची उपस्थिती)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे नामकरण सोहळा दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. होत आहे. स्व.श्री. बाबासाहेब मानकर स्मृती व्यापारी संकुल असे नाव या संकुलांला…
