अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची हिंगणघाट नगर नुतन कार्यकारिणी गठीत
. दिनांक ४ ऑगस्ट बुधवार ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगणघाट नगर नुतन कार्यकारिणी संदर्भात महत्वपूर्ण बैठक येथील अ.भा.वि.प कार्यालयात पार पडली त्यात जिल्हा संघटन मंत्री शिवेशजी हारगोडे, पुर्व नगरमंत्री…
