वणीत पत्ते जुगारावर डिबी पथकाची सिनेस्टाइल धाड, सात आरोपींना अटक तर घरमालक फरार
1 वणी :नितेश ताजने शहरातील सावरकर चौक परिसरातील एका घरात सुरु असलेल्या पत्ता जुगारावर डिबी पथकाने सिनेस्टाइल धाड टाकुन सात जनांना ताब्यात घेतले असुन घरमालक फरार होण्यात यशस्वी झाला असुन…
