21 जानेवारीला अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेचे यवतमाळ जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री-परिचर संघटना जिल्हा शाखा यवतमाळ ची सभा नुकतीच स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे संपन्न झाली सभेत अंशकालीन स्त्री -परिचरांच्या समस्या…
