गडचांदूर येथे “शिवभोजन थाळी” चा शुभारंभ गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविताताई टेकाम यांच्या हस्ते उ्दघाटन
गरिबांना फक्त 5 रुपयात पोटाची भूक भागवता येणारमहाविकास आघाडी शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेली 'शिवभोजन थाळी' केंद्राचा नुकताच गडचांदुरात शुभारंभ झाला. कोरोना व सद्या बिकट परिस्थितीत गोरगरिब नागरिकांच्या पोटात दोन घास…
