तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत 26 पानठेल्यांवर कारवाई,अपर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात धडक मोहीम
चंद्रपूर, दि. 27 ऑगस्ट : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात 26 पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. कोटपा कायदा…
