उर्जा मंत्री श्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंगेस मध्ये जाहीर प्रवेश
काँग्रेस नेते मा.ना.श्री. नितीन राऊत उर्जा मंञी महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. यामध्ये रुपेश ठाकरे उपसरपंच मंगोली, झानेश्वर टोंगे सरपंच टाकळी, राजेन्द्र ठाकरे…
