लोणी सराटी रस्त्याचे काम अजूनही अर्धवट, आशा कुणाकडून पदाधिकारी की अधिकाऱ्यांकडून?
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सराटी लोणी रस्त्याची वाट लागली असून तीन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे रोडचे सराटी गावापासून लोणी रोडपर्यंत अर्धा किलोमीटर तसेच सराटी गावापासून…
