सात दिवसापासून बेपत्ता असलेले गजानन घुगूस्कर यांचा तात्काळ शोध घ्या:निवेदनाद्वारे ठाणेदार साहेब यांना मनसेची मागणी
दहा दिवसाचे आत शोध घ्या: किशोर मुुडगूलवार,जिल्हा सचिव पोंभूर्णा (शास्रीनगर) येथील रहिवासी श्री.गजानन घुगुस्कार हे मागील सात दिवसापासून बेपत्ता आहेत त्यांच्या परीवाराने पो.स्टे.पोंभूर्णा येथे तक्रार देखील केली पंरतु अजुनहि त्यांचा…
