राष्ट्रीय लोक अदालत मधून मोडलेले संसार पूर्ववत,320 विविध प्रकरणाचा निपटारा..
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण न्यायालय राळेगाव व वकील संघ राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मधून सहा मोडलेल्या संसाराचा वाद मिटून…
