युवकाचे धाडस जीवावर बेतले (धबधब्यात युवक गेला वाहुन)
प्रतिनिधी:वैभव महा पावसाळा म्हणजे पर्यटनाचा हंगाम त्यातल्यात्यात धबधबा, डोंगर, बांध, धरणे (डॅम ) इत्यादी ठिकाणी तरुणाईचा जल्लोष असतो. लोणावळा, खंडाळा, चिखलदरा ही ठिकाणे तर जगप्रसिद्ध आहेतच त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पावसाळय़ात…
