दिव्यांगाच्या विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन
दिव्यांगाच्या विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा दि 29/7/2021 गुरवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालया सोमोर सर्व योजनांची तिरडी करून दहन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आलामहाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा वाशीम दिव्यांगाच्या…
