शेतमजूर ते टोकियो ऑलिम्पिक पर्यंत चा प्रवीण चा प्रवास,वाचा सविस्तर
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे गावातील एका मजूर आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या प्रवीण जाधव याची ऑलिम्पिकसाठी निवड होते आणि बघता बघता आपल्या अतुलनीय कामगिरीच्या व कष्टाच्या जोरावर जगातील उत्कृष्ट अंतिम सोळा…
