शिवसेना संपर्क अभियानाला शेगाववासीयांचा उत्कृष्ट प्रतिसाद
प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहब ठाकरे नेतृत्वात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे…
